🔴 ग्रामपंचायत हिरापूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.🔴 3 🔴 महत्वाची सूचना: ग्रामपंचायत कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे.३१ डिसेंबर नंतर करत ५०% सवलत मिळणार नाही.🔴

लोकसंख्या आणि सामाजिक रचना

तपशीलमाहिती
गावाचे नावहिरापूर (Hirapur)
तालुकाअंजनगाव सुर्जी
जिल्हाअमरावती
संक्षिप्त ओळखहिरापूर हे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण गाव आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून, ग्रामपंचायत विकासासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करत आहे.
पिन कोड४४४७०५
भौगोलिक क्षेत्र
५४१.९८ हेक्टर
तपशील (जनगणना २०११ नुसार)एकूण (Total)पुरुष (Male)महिला (Female)
एकूण लोकसंख्या (Total Population)१,२३४६४०५९४
एकूण कुटुंबे (Households)२९१
अनुसूचित जाती (SC) लोकसंख्या६०३३२७
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
साक्षरता दर (Literacy Rate)८३.५९ %८७.४६ %७९.४९ %
लिंग गुणोत्तर (Sex Ratio)९२८ (दर १००० पुरुषांमागे)

सुविधा आणि दळणवळण

सुविधा / विषयतपशील
शिक्षणजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरापूर: गावातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
आरोग्यगावात आरोग्य उपकेंद्राची (Sub-center) सोय उपलब्ध आहे.
पाणीपुरवठापिण्याच्या पाण्यासाठी शासकीय नळ योजना आणि हातपंप उपलब्ध आहेत.
दळणवळण* रस्ते: हिरापूर हे पक्क्या रस्त्याने अंजनगाव सुर्जी शहराशी जोडलेले आहे. * बस/वाहतूक: अंजनगाव सुर्जी येथून नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे (अंतर सुमारे ५-६ किमी).
मुख्य व्यवसायशेती (कापूस, तूर, संत्री/केळी यांसारखी पिके).

महाराष्ट्र राज्यातील मुख्य मंत्रिमंडळ

मा.श्री.आचार्य देवव्रत
राज्यपाल महाराष्ट्र राज्य
मा.श्री.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.अजित पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य

प्रशासकीय अधिकारी

मा.संजीता मोहपात्रा
मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.अमरावती.
मा.बाळासाहेब बायस
उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत)जि.प.अमरावती.
मा.कल्पना जायभाये
गटविकास अधिकारी पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती.

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

१. मा.श्री.कैलास अंबादास बावनथडे
सरपंच
२.मा.श्री.रमेश दामोदर मकई
उपसरपंच
कु.किरण बुरघाटे
ग्रामपंचायत अधिकारी हिरापूर

पं.स.अंजनगाव सुर्जी,जि.अमरावती 

३.मा.श्री.भास्कर गणेश कावरे
सदस्य
४.मा.सौ.कल्पनाताई अरुण घनमोडे
सदस्या
५. मा.सौ.मनीषाताई दिनेश भाकरे
सदस्या
६.मा.सौ.शीलाताई माधव मकई
सदस्या

 

७. मा.श्री.रुपेश श्रीकृष्ण फरकुंडे
सदस्य
८.मा.श्री.अंकुश देवचंद पाचघरे
सदस्या
९. मा.सौ.सिमाताई विनोद दगडे
सदस्या
१०.मा.सौ.ललिताताई मंगेश सहारे
सदस्या
श्री.
ग्रामपंचायत कर्मचारी

शिपाई 

Untitled
संगणक परिचालक
श्री.
ग्रामरोजगार सेवक

Scroll to Top